नमस्कार,
प्रत्येक ओळीचे दुसरे अक्षर उभे वाचले तर "पर्यावरण रक्षण आणि निसर्ग रक्षण हे आपलं कर्तव्य आहे " असे वाक्य तयार होते,अशा प्रकारची संकल्पना वापरून पर्यावरण आणि निसर्ग रक्षणाचा संदेश देण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला आहे, - सुरेश पित्रे , ठाणे
आपलं पर्यावरण सुदृढ असेल तर माणूस,समाज,देश आणि विश्व सुदृढ बनेल.
पर्यावरण आणि निसर्ग हे प्रकल्प प्रत्येक शाळेने राबविले पाहिजेत.
जीवजंतू, प्राणी इत्यादी सहित वाघ असलेले जंगल परिपूर्ण मानले जाते.
मारक आहे धूर, धूळ आणि प्रदूषण, वेळीच उपाय योजना करावी.
कोणतीही प्लास्टीक, कागदाची टाकाऊ वस्तू पुनर्प्रक्रीयेसाठी द्यावी.
हो,आवश्यकता आहे प्रत्येकाची निसर्ग आणि पर्यावरण रक्षणासाठी.
गणित विषयाबरोबर पर्यावरण हा विषयही प्रत्येक शाळेत असावा.
हो,नियम करून जे शक्य होत नाही, तें पर्यावरण शाळेमुळे शक्य होते.
ठोस उपाय योजना राबवून निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करणे शक्य आहे.
वर्गवारी करा झाडांची आणि तक्ता बनवून झाडांचा अभ्यास करावा.
कर तू रक्षण रोपांचे , मग होतील त्यांचे वृक्ष फळे तुला देण्यासाठी.
दक्ष आणि जागरूक असावे सदैव पर्यावरण जपण्यासाठी.
आणखी खूप बिया पेरून,रोपे लावून वृक्ष संपदा वाढविणे गरजेचे आहे.

आहे काळजी स्वतःच्या अस्तित्वाची तर वाढवा झाडे विविध जातीची.
हो,आपलं सर्वांच आता एकच लक्षं आहे निसर्ग जपणे.
आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपली काळजी घेईल.
भलं माणसाचं ह्यांतच आहे निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करणे.
लोकशिक्षणातून आणि लोकांच्या सहकार्याने वृक्षारोपण करू शकतो.
कर्तव्य समजून घरातील बिया साठवून, त्या निसर्ग रक्षक संस्थेला द्या.
काव्य आणि लेख लिहून पर्यावरणाप्रती जनजागृती करून सर्वाना प्रेरणा द्यावी.
हो,आहे गरज तुमची निसर्गाला, तशीच तुम्हाला निसर्गाची.
आहे का जाण तुम्हाला, हुंगतो आपण धूळ,धूर आणि प्रदुषीत हवेला.
संकल्पना - @ सुरेश रघुनाथ पित्रे.
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१भलं माणसाचं ह्यांतच आहे निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करणे.
लोकशिक्षणातून आणि लोकांच्या सहकार्याने वृक्षारोपण करू शकतो.
कर्तव्य समजून घरातील बिया साठवून, त्या निसर्ग रक्षक संस्थेला द्या.
काव्य आणि लेख लिहून पर्यावरणाप्रती जनजागृती करून सर्वाना प्रेरणा द्यावी.
हो,आहे गरज तुमची निसर्गाला, तशीच तुम्हाला निसर्गाची.
आहे का जाण तुम्हाला, हुंगतो आपण धूळ,धूर आणि प्रदुषीत हवेला.
संकल्पना - @ सुरेश रघुनाथ पित्रे.
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com