Sunday, 1 April 2012

पर्यावरण रक्षण आणि निसर्ग रक्षण हे आपलं कर्तव्य आहे

नमस्कार,
प्रत्येक ओळीचे दुसरे अक्षर उभे वाचले तर "पर्यावरण रक्षण आणि निसर्ग रक्षण हे आपलं कर्तव्य आहे " असे वाक्य तयार होते,अशा प्रकारची संकल्पना वापरून पर्यावरण आणि निसर्ग रक्षणाचा संदेश देण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला आहे,  - सुरेश पित्रे , ठाणे 
लं पर्यावरण सुदृढ असेल तर माणूस,समाज,देश आणि विश्व सुदृढ बनेल.
र्यावरण आणि निसर्ग हे प्रकल्प प्रत्येक शाळेने राबविले पाहिजेत.
जी
जंतू, प्राणी इत्यादी सहित वाघ असलेले जंगल परिपूर्ण मानले जाते.
मा
क आहे धूर, धूळ आणि प्रदूषण, वेळीच उपाय योजना करावी.
को
तीही प्लास्टीक, कागदाची टाकाऊ वस्तू पुनर्प्रक्रीयेसाठी द्यावी.
हो,
वश्यकता आहे प्रत्येकाची निसर्ग आणि पर्यावरण रक्षणासाठी.
णित विषयाबरोबर पर्यावरण हा विषयही प्रत्येक शाळेत असावा.
हो,
नियम करून जे शक्य होत नाही, तें पर्यावरण शाळेमुळे शक्य होते.
ठो
उपाय योजना राबवून निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करणे शक्य आहे.
र्गवारी करा झाडांची आणि तक्ता बनवून झाडांचा अभ्यास करावा.  
 तू रक्षण रोपांचे , मग होतील त्यांचे वृक्ष फळे तुला देण्यासाठी.
क्ष आणि जागरूक असावे सदैव पर्यावरण जपण्यासाठी.
खी खूप बिया पेरून,रोपे लावून वृक्ष संपदा वाढविणे गरजेचे आहे.
हे काळजी स्वतःच्या अस्तित्वाची तर वाढवा झाडे विविध जातीची.
हो,पलं सर्वांच आता एकच लक्षं आहे निसर्ग जपणे.   
ण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपली काळजी घेईल.
लं माणसाचं ह्यांतच आहे निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करणे.
लो
शिक्षणातून आणि लोकांच्या सहकार्याने वृक्षारोपण करू शकतो.
र्तव्य समजून घरातील बिया साठवून, त्या निसर्ग रक्षक संस्थेला द्या.
का
व्य आणि लेख लिहून पर्यावरणाप्रती जनजागृती करून सर्वाना प्रेरणा द्यावी.
हो,
हे गरज तुमची निसर्गाला, तशीच तुम्हाला निसर्गाची.
हे का जाण तुम्हाला, हुंगतो आपण धूळ,धूर आणि प्रदुषीत हवेला. 
संकल्पना - @ सुरेश रघुनाथ पित्रे.
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९          
Email ID - kharichavata@gmail.com

Thursday, 4 August 2011

suresh pitre's links


1)माननीय महापौर – CLICK THE LINK GIVEN BELOW
मराठी गंथ संग्रहालयाच्या आवारात 'ट्रॅफिक जॅम' 
2) प्रतिक्रिया - CLICK THE LINK GIVEN BELOW
‘चैत्रय' वासंतिक विशेषांकांची दशकपूर्ती
3) महावितरणाविरोधात सामान्यांचा उद्रेक -
मॉल व सामन्यांना वीज कशी मिळते ? - CLICK THE LINK GIVEN BELOW
4) तुळस भेट देण्याची प्रथाच पाडावी – (PRATIKRIYA ) CLICK THE LINK GIVEN BELOW
5) ।। क्रिकेट कथा ।। - CLICK THE LINK GIVEN BELOW
6) बारावीचा बदलता फंडा - मानसिक समाधान हे टॉनिक - CLICK THE LINK GIVEN BELOW
7) KARTAVIRYA RAJA MANTRA -  CLICK THE LINK GIVEN BELOW

काही कविता संकेत स्थळावर वाचण्यासाठी थोडे खाली स्क्रोल करावे लागेल ,
काही कविता संकेत स्थळावर जरा खाली असतात म्हणून सांगितले.तुम्हाला कविता वाचनाची आवड आहे का ?
click the links below to read my marathi / hindi poems / and letters in gulf news